कोल्हापुरात मुलींनी अचानक शाळेत जाणं बंद केलं; चौकशी केल्यानंतर धक्कादायक घटना उघड
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापुरात मुलींनी अचानक शाळेत जाणं बंद केलं; चौकशी केल्यानंतर धक्कादायक घटना उघड

कोल्हापूर : शिक्षकाने शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकानेच मुलींशी असभ्य वर्तन केल्याने जिल्ह्यात पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथील शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलींनी शिक्षकाचा इतका धसका घेतला होता की त्यांनी […]

धक्कादायक! कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक! कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?

कोल्हापूर : कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच […]

सेवानिवृत्तीअगोदर राजाराम पाटलांचा आईला कडक सॅल्युट!
बातमी महाराष्ट्र

सेवानिवृत्तीअगोदर राजाराम पाटलांचा आईला कडक सॅल्युट!

मुंबई : दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम पाटील हे आज कोल्हापूर येथे पोलीस सेवेतून निवृत्त झाले. त्याआधी त्यांनी पोलीस सेवेतील शेवटचा दिवस असल्याने आईला ड्युटीवर जात असताना सॅल्युट केला. आर.आर.पाटील म्हणजेच राजाराम पाटील यांची काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातून कोल्हापूर परिसरातील करवीर येथे डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाली होती. राजाराम पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात […]

कौतुकास्पद! रिक्षाचालकाच्या मुलीला २१ व्या वर्षी ४१ लाखांचे पॅकेज
महिला विशेष

कौतुकास्पद! रिक्षाचालकाच्या मुलीला २१ व्या वर्षी ४१ लाखांचे पॅकेज

कोल्हापूर : कोल्हापूरमधील अमृता कारंडे या रिक्षाचालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका कंपनीने ४१ लाख रुपयांचं पॅकेज दिलं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. अमृताला अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे. अमृता ही […]

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता

कोल्हापूर : बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात घडला आहे. मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याप्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी मारुती […]

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट
बातमी महाराष्ट्र

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसानं उघड दिली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण उर्वरित दक्षिण भारतात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. उत्तर महाराष्ट्र, […]

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट
बातमी महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, […]

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य

मुंबई : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, […]

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम
पश्चिम महाराष्ट्र बातमी

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तथापि सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाल्याने पुराची धास्ती वाढीस लागली आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून, त्यात ७११२ क्युसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा […]

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]