चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत
बातमी विदेश

चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या लष्कराच्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत चीनला पुन्हा मोठा दणका दिला आहे. यात चीनची सरकारची तेल कंपनी CNOOC सह अमेरिकेने शाओमी या लोकप्रिय मोबाइल कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या […]

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता
बातमी विदेश

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अलिबाबा समूहाचे मालक जॅक मा हे दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. सध्या ते कोठे आहेत याविषयीचे गूढ आणखीनच वाढत चालले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाही. खरं तर, जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुद्यावर चीनी सरकारवर टीका केली होती. एका वृत्तानुसार जॅक […]

भारताला शह देण्यासाठी चीनचा आणखी एक कुटील डाव
बातमी विदेश

भारताला शह देण्यासाठी चीनचा आणखी एक कुटील डाव

नवी दिल्ली : भारताला शह देण्यासाठी चीन आणखी एक कुटील डाव रचण्याची तयारी करत आहे. भारताविरोधात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. आता हिंद महासागरात अंडर वॉटर ड्रोनची फौज चीनने उतरवली आहे. भारताविरोधी हेरगिरीसाठी या अंडर वॉटर ड्रोनचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लडाखमध्ये भारतीय भूमीवर अतिक्रमणाचा कुटील डाव रचणाऱ्या चीनला सर्वच पातळ्यांवर सडेतोड उत्तर […]

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध
बातमी विदेश

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध

चीन मानो अथवा न मानो , परंतु संपूर्ण जगाला माहित आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली आहे. आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी चीनमधील खेड्यात एका डोंगराच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती खाण चीनने कायमस्वरूपी बंद केली. जिथे आजही कोणालच जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी तिथे […]

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला
राजकारण

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला

मुंबई : ”दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, […]

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन
बातमी विदेश

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन

बीजिंग : भारत आणि अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्शभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ”आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या […]