चीनमध्ये झाली लोकसंख्येत घट; सरकारने घेतला मोठा निर्णय!
बातमी विदेश

चीनमध्ये झाली लोकसंख्येत घट; सरकारने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली : चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे. यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले […]

भारत चीनला दणका देण्याच्या तयारीत; या कंपनीवर बंदी घालण्याची शक्यता
बातमी विदेश

भारत चीनला दणका देण्याच्या तयारीत; या कंपनीवर बंदी घालण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारत चीनला एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनंतर आता भारत चीनची दिग्गज टेक कंपनी Huaweiवर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असं सांगण्यात येत आहे. चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण
बातमी विदेश

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण

बिजिंग : चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. हुरून लिस्टनुसार, 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. चीन सरकारने जॅक मा यांच्या […]

अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू
देश बातमी

अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक मारले गेले होते. या चार सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं ही माहिती समोर आली आहे. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री गलवान व्हॅलीत झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेत चिनी सैनिकही मरण […]

भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे
राजकारण

भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे

नवी दिल्ली : “भारताची भूमी चीनला कोणी दिली ? हे काँग्रेस नेत्याने आपल्या आजोबांना (नेहरुंना) विचारावे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हे त्यांना समजेल. लोकांना सर्व काही माहित आहे.” असे म्हणत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या आरोपांना उत्तर दिले आहे. तर, राहुल […]

पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी
राजकारण

पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी

नवी दिल्ली : “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला,” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दिल्लीत आयोजित एका पत्रकार […]

भारत-चीन मधील तणाव शांत करण्यासाठी मोठा निर्णय
देश बातमी

भारत-चीन मधील तणाव शांत करण्यासाठी मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या तणाव शांत करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यांनी मागे येण्यास सुरवात केली आहे. भारत चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत […]

चीनला मोठा दणका! अॅपल कंपनीने घेतला मोठा निर्णय
टेक इट EASY

चीनला मोठा दणका! अॅपल कंपनीने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : चीनला आता आणखी एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेची तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अॅपल कंपनी आता आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंचं चीनमधील उत्पादन केंद्र इतरत्र हालवणार आहे. अॅपल कंपनी आता लवकरच आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन आणि आयफोन 12 सीरीजच्या उत्पादनाला भारतात सुरू करणार आहे. अॅपल कंपनीच्या आयपॅडचं उत्पादन व्हिएतनाममध्ये होणार […]

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली
बातमी विदेश

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली

नवी दिल्ली : चीन सरकारवर केलेली टीका चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना चांगलीच भोवली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे. जगातील आघाडीचे उद्योजक असलेल्या जॅक मा यांचं नाव चीनच्या सरकारी माध्यमाने देशातील अव्वल उद्योजक नेत्यांच्या यादीतून हटवलं […]

भारत-चीनी सैन्यात पुन्हा झटापट, दोन्ही देशाचे सैनिक जखमी
देश बातमी

भारत-चीनी सैन्यात पुन्हा झटापट, दोन्ही देशाचे सैनिक जखमी

लडाख : लडाखच्या सीमेवर भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी सिक्किमच्या के ना कुला पासवर ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. भारत-चीनमध्ये आधीच तणाव असताना यामुळे दोन्ही देशांदरम्यान पुन्हा तणाव वाढला आहे. या झटापटीत भारताचे ४ जवान आणि चीनचे २० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या महितीनुसार, पेट्रोलिंग करणाऱ्या […]