म्हणून मोईन अलीने आयपीएलमध्ये खेळण्यास दिला होता नकार; अखेर ती मागणी मान्य?
क्रीडा

म्हणून मोईन अलीने आयपीएलमध्ये खेळण्यास दिला होता नकार; अखेर ती मागणी मान्य?

चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्सचा संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. पण, या जर्सीमधील एका लोगोवर चेन्नईकडून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आक्षेप घेतल्याचं वृत्त रविवारी माध्यमांमध्ये आलं […]

चेन्नईच्या संघात करोनाचा शिरकाव!
क्रीडा

चेन्नईच्या संघात करोनाचा शिरकाव!

चेन्नई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसताना आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचे सावट गडद झाले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सीएसकेच्या कंटेंट टीमचा एक सदस्य करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. कंटेंट टीमचा हा सदस्य कोणत्याही खेळाडूशी संपर्कात नव्हता. मात्र, धोका […]

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ

चेन्नई : आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लिलावातून चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम […]

चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

चेन्नई : गेली अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला. […]