माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड
राजकारण

माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल; संजय राठोड

पोहरादेवी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज वाशीम येथे पोहरा देवीचे दर्शन घेतली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या सोबत होते. या प्रकरणात नाव आल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल येत होते. तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. […]

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात
राजकारण

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात

मुंबई : शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्यानंतर आता अजून एका शिवसेना नेत्याला सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकला आहे. सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोपाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची आज हे ईडी’च्या कार्यालयात हजार झाले आहेत. वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनीच आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, भाजपचे माजी […]

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक
देश बातमी

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. मनी लाँडरिंग (आर्थिक […]

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड
देश बातमी

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथकाणे धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रॉबर्ट वाड्रा यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी […]

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार
राजकारण

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

मुंबई : शिवसेना नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि आपापल्या वाहनांमधून शिवसैनिक दाखल होणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, आणि त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर काही दिवसातच शिवसेना […]