नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय
देश बातमी

नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय

नवी दिल्ली : छत्तीसगड उच्च न्यायालयाने नवऱ्याने बायकोवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नीचं वय १८ वर्षाखाली असू नये, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने पतीला आरोपमुक्त केलं आहे. छत्तीसगड उच्च […]

या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो
राजकारण

या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट मोठं असताना देशातील राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत येत आहेत. त्यात कोरोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. छत्तीसगडमध्ये लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत आहे. छत्तीसगडमध्ये लस घेतल्यानंतर देण्यात येण्याऱ्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा […]

मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद
देश बातमी

मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद

विजापूर : देशाला हादरवून सोडणारी एक बातमी छत्तीसगडमधून समोर आली आहे. विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद
देश बातमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार […]

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा
देश बातमी

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध […]

चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडिओ
क्रीडा

चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडिओ

नवी दिल्ली : एक दुर्दैवी गोष्ट कबड्डीच्या मैदानावर घडली असून चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यात गोजी या गावात एका स्थानिक स्तरावरील कबड्डी स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. ही स्पर्धा दोन दिवसांची होती. स्पर्धेत बुधवारी (ता. २०) कोकडी आणि पटेवा या दोन संघांदरम्यान कबड्डीचा डाव रंगला होता. सामना अंतिम […]