..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट
राजकारण

..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

ठाणे : ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून जोरदार फोडाफोडी सुरू आहे. तब्बल 22 नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मी साधारण 1987 साली माझे भाग्यविधाते आदरणीय पवार साहेब यांच्या संपर्कात आलो अन् माझ्या राजकीय कारकिर्दीला खर्‍या अर्थाने […]

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले
बातमी मुंबई

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले

ठाणे: योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांच्या पेहरावाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

चार मुलांचा बाप असणारा भाजपनेता मांडणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक
राजकारण

चार मुलांचा बाप असणारा भाजपनेता मांडणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक

नवी दिल्ली : संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण खासगी विधेयक मांडणार आहेत. विशेष म्हणजे हे विधेयक मांडणाऱ्या खासदार रवी किशन यांनाच चार मुलं आहेत. स्वत:ला चार मुलं असलेले भाजपचे गोरखपूरचे खासदार हे आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश लोकसंख्या […]

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा
राजकारण

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यसरकार तातडीच्या उपाययोजना राबवत आहे. तसेच, नागरिकांची गर्दी रोखण्यासाठीही पावले उचलली आहेत. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीदेखील राजकीय पक्षांनीही […]

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
राजकारण

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

मुंबई : ”कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले,” असे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याच्या या विधानावर आता सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे राज्यात वाढत्या कोरोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या […]

कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा
राजकारण

कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा

पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले. खरंतर जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पडळकरांनी त्यापूर्वीच पुतळ्याचे बेकायदेशीररित्या अनावरण करत त्याठिकाणी घोषणाबाजी केली. यावेळी मंदिर संस्थानाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची झटापटही झाली. […]