हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड
देश बातमी

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड

नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊनही कोणताही तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त […]

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल्सचा वापर
देश बातमी

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल्सचा वापर

नवी दिल्ली : लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. अशी धक्कादायक माहिती सापदली असल्याचा दावा विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असंही त्यांनी […]

सुपारी किलरचा घुमजाव; शेतकऱ्यांनी सांगितले तसं बोललो
देश बातमी

सुपारी किलरचा घुमजाव; शेतकऱ्यांनी सांगितले तसं बोललो

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातील नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका तरुणाला शुक्रवारी शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला. माध्यमांसमोर त्याने हत्येच्या कटाची कबुलीही दिली. मात्र आता अचानक या तरुणाने घुमजाव करत शेतकऱ्यांनीच असं करण्यास भाग पडल्याचा आरोप त्याने केला आहे. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तरुणाने केलेल्या घुमजावमुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, शेतकरी […]