दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार
मनोरंजन

दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाला चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डने गौरविण्यात आलं आहे. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी दियाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरला मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दियाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारच्या इंटरॅक्टीव फोरम ऑन इंडियन इकॉनमी संस्थेच्या वतीने दिया मिर्झाला […]

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट
मनोरंजन

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत मांडताना नेहमीच दिसत असते. नुकताच दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दिया चर्चेत आली आहे. दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष […]

ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न
मनोरंजन

ना कन्यादान, ना मंगलाष्टके; दियाचा आगळा वेगळा विवाहसोहळा संपन्न

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? पण दियाचा विवाहसोहळा होताच विशेष, खरतर प्रत्येकाला आपलं लग्न जल्लोषात, मांडव, नातेवाईकांची गर्दी, फटाक्यांची आतिषबाजी अशा पद्धतीने धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असते. मात्र, या परंपरांच्या पलीकडे जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने लग्न केलं आहे. दिया मिर्झाचा 15 […]

अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती
मनोरंजन

अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. येत्या १५ फेब्रुवीराला हा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्याला काही जवळची मंडळी उपस्थित राहणार आहेत. मागच्यावर्षीपासून दिया वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती. दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. यापूर्वी दियाचे उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न झाले होते. […]