धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्यापासून काल राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. ही आकडेवारी राज्यसरकार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा विक्रम गुरूवारी मोडीत […]

नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; कोरोनासंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता
कोरोना इम्पॅक्ट

नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; कोरोनासंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील […]

तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या
कोरोना इम्पॅक्ट

तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या

महाराष्ट्रात जर ‘कोरोना’ रूग्ण संख्या परत ‘वाढत’ असेल तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून सरकार लॉकडाऊन लावणार असेल आणि जनता भयभीत होणार असेल तर… आम्हाला जिवंत राहण्यासाठी ‘केंद्र व राज्य सरकार’ने जनतेला तात्काळ सरसकट ‘कोविशिल्ड लस’ दिली पाहिजे. वर्षभरात खुप वाईट दिवस पाहिले. शेतकरी, कष्टकरी, कामगार उध्वस्त झाले. सर्व सामान्य माणसाला परत देशोधडीला लावू […]

सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा
कोरोना इम्पॅक्ट

सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा

संपूर्ण राज्यासह राजधानी मुंबईत काल (ता.२४) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल राज्यभरात कोरोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त […]