विठ्ठलाच्या पूजेसाठी मी पंढरपूरला जाणार – उद्धव ठाकरे
राजकारण

विठ्ठलाच्या पूजेसाठी मी पंढरपूरला जाणार – उद्धव ठाकरे

राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका […]

भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला
बातमी महाराष्ट्र

भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला

मुंबई : मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे […]

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बातमी महाराष्ट्र

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंढरपूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज (ता. ०३) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या […]

आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू
कोरोना इम्पॅक्ट

आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू

पंढरपूर : कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीच्या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाखो वैष्णव भक्तांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी […]

मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?
राजकारण

मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?

पंढरपूर : पंढरपुरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या […]

हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन
बातमी महाराष्ट्र

हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन

पंढरपूर: देशासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरण असो वा कोपर्डी हत्याकांड महिलांवरील अत्याचाराच्या सर्व सीमा या आरोपींनी ओलांडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पंढरपुरातील स्वप्नाली सत्यवान गाजरे या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शे‌ळवे गावात उघड […]