येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

परभणी : नागपूरनंतर कोरोना संसार्गावर आला घालण्यासाठी आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येला रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १३ आणि १४ मार्च रोजी लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन […]

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी
बातमी मराठवाडा

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी

नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड […]

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे […]

अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू
बातमी महाराष्ट्र

अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू

परभणी : देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा […]