गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं
मनोरंजन

गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं

पणजी : देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात आज(ता. ०७) घोषणा केली आहे. कर्फ्यू कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, […]

भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय
राजकारण

भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय

पणजी : भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला असून गोवा राज्यात सत्तेत सोबत असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे गोवाविरोधी असल्याचे कारण देत जीएफपीने मंगळवारी रालोआशी फारकत घेण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी, जीएफपीचे केवळ तीनच आमदार असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या स्थैर्यावर […]

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…
देश बातमी

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…

पणजी : औषधी वापरासाठी गोव्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. पण, या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडूनही टीकेचा भडीमार सुरू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्याचे […]

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…
देश बातमी

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…

पणजी : नाताळ सणाला काहीच दिवस उरले असताना गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ”गोमांसाचा पुरवठा वाढेल कसा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हंटले आहे. गोव्यात […]

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…
देश बातमी

सण-उत्सव काळात गोव्यात गोमांसाचा तुटवडा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले…

पणजी : नाताळाचा सणाला काहीच दिवस उरले आहेत. अशातच गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू अचानक याच दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असेही प्रमोद सावंत यांनी म्हंटले आहे. […]