कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग
बातमी विदेश

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग

नवी दिल्ली: कोरोना विषाणूपाठोपाठ आता आणखी एक नवं संकट जगासमोर उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणं म्हणजे आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) संसर्ग आता मानवालाही झाला आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे […]

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी
बातमी मराठवाडा

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी

नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड […]

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे […]

अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू
बातमी महाराष्ट्र

अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू

परभणी : देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा […]

देशातील ‘या’ ६ राज्यात बर्ड फ्लू; अशी घ्या काळजी
देश बातमी

देशातील ‘या’ ६ राज्यात बर्ड फ्लू; अशी घ्या काळजी

मुंबई : देशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्तर प्रदेशात बर्ड फ्लू किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाल्याने बाधित राज्यांची संख्या ६वर पोहोचली असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेश व्यतिरिक्त बर्ड फ्लूची इतर राज्यांमध्येही नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात १२०० पक्षांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, चंदीगड आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली नाही, असे केंद्राने म्हटले […]

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी
देश बातमी

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या पाठोपाठ आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला असून हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूपाला (स्ट्रेन)ला नियंत्रित […]