शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे हरयाणातील खट्टर सरकारला धोका निर्माण झाला आहे. राजकिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने खट्टर सरकारने कारवाई केली आहे त्याचे परिमाण भाजपसाठी हानिकारक ठरू शकतात. हरयाणामधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाने भाजप विरोधात जाऊन शेतकरी […]

भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेची महत्वपूर्ण प्रतिक्रिया
राजकारण

भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

मुंबई : भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत मनसेने महत्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी याबाबतची उत्सूकता देखील वाढली आहे. गेल्या काही निवडणुका महाविकासआघाडीने एकत्र लढवल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे भाजपसोबत युती करणार का याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

उत्तरप्रदेशात भाजपला मोठा दणका; मोदींच्या वाराणसी मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर

वाराणसी : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला जोरदार दणका बसला असून मोदींच्या वाराणसी विधानसभा मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमधील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले असून वाराणसी शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. वाराणसी विधानपरिषदेच्या जागेवर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी अपक्ष […]

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर
राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या […]