भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर : भाजपमधील खदखद आता समोर आली असून यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याच जिल्ह्यातून कोल्हापूरात करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ५ खासदारांसह एक मोठा नेता भाजपच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला आहे. पक्षाचे मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ममता बॅनर्जींना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपत जाणार […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
देश बातमी

मोठी बातमी : भाजपच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास

जयपूर : भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराला तीन वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. राजस्थानमधील झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने मनोहरथाना येथील माजी आमदार कंवरलाल मीणा यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. माजी आमदाराने अकलेरामधील तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने […]

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या घराबाहेर आज (ता. १३) धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपच्या नेत्या होत्या हे भाजपने मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. चौकीदारांना कॅमेऱ्यांची […]

दानवेंची जीभ छाटूण आणा; १० लाख रुपये अन् चारचाकी गाडी मिळवा
राजकारण

दानवेंची जीभ छाटूण आणा; १० लाख रुपये अन् चारचाकी गाडी मिळवा

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
पुणे बातमी

पुण्यातील भाजप आमदाराच्या घरी चोरी: १८ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिशाळ यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी १८ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मिसाळ यांच्या पुण्यातील वानवडी भागात बंगला असून चोरीच्या प्रकरणात मिसाळ यांचा जवळच्याच व्यक्तीवर संशय आहे. याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51, रा. बंगला क्रमांक 2, फेअर रोड, वानवडी) यांनी फिर्याद दिली […]

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले
राजकारण

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे. पश्चिम बंगालच्या अयोध्या नगरजवळ जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात हात असल्याचा थेट आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुखरूप आहेत. मात्र, […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

राजस्थानात काँग्रेसला मोठा धक्का; भाजपची सरशी

रायपूर : राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. पंचायत समित्यांच्या एकूण ४ हजार ३७१ जागांपैकी भाजपने १९८९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या पदरात १८५२ जागा पडल्या आहेत. राजस्थानातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना आपल्याला शेतकऱ्यांचा कौल […]

काँग्रेसला मोठा धक्का; या अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का; या अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

हैद्राबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 80-90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री विजयाशांती यांनी हाती कमळ घेतल्याने दक्षिणेत भाजपची ताकद अजून वाढणार आहे. ग्रेटर हैद्राबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या खुशबू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात सक्रीय होण्याच्या विचारात आहेत. विजयाशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल […]