३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक
क्रीडा

३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ वर्षअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि ४ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी भारत दौऱ्याची घोषणा केली. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध […]

भारताचा दणदणीत विजय; कृणाल-कृष्णाची पदार्पणात दमदार कामगिरी
क्रीडा

भारताचा दणदणीत विजय; कृणाल-कृष्णाची पदार्पणात दमदार कामगिरी

पुणे : कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने आज (ता. २३) एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळविला. भारताने इंग्लंडला 66 धावांनी नमवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. Superb bowling display by #TeamIndia 🇮🇳 after 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 got off to a rollicking start 💥💥 India win by 6️⃣6️⃣ runs and take a 1-0 lead […]

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव; आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी
क्रीडा

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव; आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी

लखनौ : दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. आफ्रिकेने भारताचे आव्हान सहा गडी राखून पार करत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताचे १५९ धावांचे आव्हान पार करताना सलामीवीर लिझेली ली आणि लॉरा वोल्वार्ट यांनी दमदार अर्धशतके साजरी केली. लिझेलीने ७० धावा फटकावत विजयात योगदान दिले. […]

पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय
क्रीडा

पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आफ्रिका संघाने भारताला 5 गड्यांनी धूळ चारली. या विजयासह आफ्रिकाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकली. बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताच्या 189 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावांच्या […]

स्मृती मंधानाची रेकॉर्डब्रेक खेळी; आफ्रिकेची धूळधाण
क्रीडा

स्मृती मंधानाची रेकॉर्डब्रेक खेळी; आफ्रिकेची धूळधाण

लखनौ : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा ९ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. स्मृती मंधाना आणि पूनम […]

दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय महिला संघाचा पराभव
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय महिला संघाचा पराभव

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा आठ गडी राखून पराभव झाला आहे. जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाला रविवारी पराभव पत्करावा लागला. वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने (३/२८) केलेल्या प्रभावी गोलंदाजीनंतर लिझेल ली (नाबाद ८३ धावा) आणि लौरा वॉल्वर्ड (८०) यांच्या अर्धशतकांमुळे आफ्रिकेला विजय साकारता आला. प्रथम […]