दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज
मनोरंजन

दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज

मुंबई : मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध संवेदनशील विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता 3 वर्षांच्या गॅपनंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बाईपण भारी देवा असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय […]

सर्व कलाकार दृष्टिहीन; येणार भेटीला अनोखा चित्रपट
मनोरंजन

सर्व कलाकार दृष्टिहीन; येणार भेटीला अनोखा चित्रपट

मुंबई : एक नव्या धाटणीचा मराठी चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव दृष्टांत असून हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केले असून मराठी चित्रपटाची परिभाषा बदलताना दिसेल. हे भारतीय चित्रपटाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या […]

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच
मनोरंजन

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच

मुंबई : आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. कमी पैशांमध्ये घर चालवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील वयस्क व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हे सारं काही करताना घरच्या मूळ कमवत्या व्यक्तीची मात्र दमछाक होते. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण पेन्शन या मराठी चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो चांगलाच व्हायरल होत […]

मोठी बातमी : जया बच्चन पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम
मनोरंजन

मोठी बातमी : जया बच्चन पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री जया बच्चन यांनी 1973 साली बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. तेव्हापासून काही मोजके चित्रपट वगळता त्या सिनेसृष्टीत फारशा झळकल्या नाहीत. 2013 साली सनग्लासेस या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. मात्र आता तब्बल सात वर्षानंतर त्या सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे जया बच्चन या कुठल्याही […]

सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट
मनोरंजन

सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट

मुंबई : सैराटफेम बाळ्या म्हणजेच तानाजी गालगुंडे आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजीला पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. तानाजी म्हणाला, मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या […]

चित्रपटात अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं; व्हिडीओ पाहाच
मनोरंजन

चित्रपटात अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं; व्हिडीओ पाहाच

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. डाव या मराठी चित्रपटातील अंधार हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर […]