१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद
देश बातमी

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद

हैदराबाद : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, अठरा महिलांची हत्या करणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे. हैदराबाद शहर पोलीस टास्क फोर्सच्या […]

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ
राजकारण

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मात्र यासर्व आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. या सर्व घटनाक्रमामुळे पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. मात्र आता तक्रारदार रेणू […]

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…

मुंबई : “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली […]

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच
देश बातमी

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच

कानपूर:  नवीन वर्षाच्या निमित्ताने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने महिलांच्या हक्कांसाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. ‘हक-ए-मेहर अदये’ या नावाने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेसंदर्भात मंडळाने असे म्हटले आहे की पतीने आपल्या पत्नीला मेहेर (विवाहावेळी दिली जाणारी रक्कम) नक्की दिली पाहिजे. तसेच ती कर्ज म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नये. मात्र […]