भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाकडून दिलासा
राजकारण

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई : भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. आज या याचिकेवर सुनावणी काही कारणास्तव होऊ न […]

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट
बातमी महाराष्ट्र

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यावर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वी एसआयटीने देखीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या ७५ जणांना क्लीन चीट […]

‘त्या’ निकालानंतर न्या. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेणार?
देश बातमी

‘त्या’ निकालानंतर न्या. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेणार?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्किन टू स्किन’बाबत दिलेल्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकापाठोपाठ एक ‘पॉक्सो’बाबत अभूतपूर्व निकाल दिल्यानंतर न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेण्याबाबत चर्चा सुरु असून, आजवर कधीही न घेतलेला निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियममध्ये विचार सुरु आहे. सहसा एकदा न्यायमूर्तीपदावर […]

स्किन टू स्किन लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाकडून ‘त्या’ निर्णयाला स्थगिती
देश बातमी

स्किन टू स्किन लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाकडून ‘त्या’ निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : ”लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने दिला होता. मात्र या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच, न्यायालयाचा […]

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट
बातमी मुंबई

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट

मुंबई : ”लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तसेच, “अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही”, असंही […]