ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सरकारची कडक पावले; उद्यापासून या गोष्टींवर बंदी

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरवात केली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फिरवला चौकशीचा आदेश; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनंतरही चौकशीचा आदेश फिरवला असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही
राजकारण

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही

मुंबई : ”मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास त्यांच्याकडे नाहीये. ना त्यांना खड्डे माहितीये, ना राज्याची तिजोरी माहितीये. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाहीये. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहेत. शिवसेना कलेक्टरसारखे सगळीकडे कलेक्शनला फिरतायेत,’ असा खोचक टोला भाजपा खासदार नारायण यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
राजकारण

पंतप्रधान ११ जानेवारीला घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली : देशात भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात […]

पोलिसांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

पोलिसांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबईः पोलिसांठी वर्षअखेरिस एक मोठी बातमी असून ठाकरे सरकारने पोलिसांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. पोलिसांच्या वास्तव्यासाठी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात उद्या (ता. २२) पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला […]

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय
बातमी महाराष्ट्र

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय

मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याचबरोबर […]