आधी म्हणाले तू भारताचं भविष्य, मग म्हणाले तू ऑटो चालविण्याच्या लायकीचा, सिराजने हात जोडले!
क्रीडा

आधी म्हणाले तू भारताचं भविष्य, मग म्हणाले तू ऑटो चालविण्याच्या लायकीचा, सिराजने हात जोडले!

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या अनेक महिन्यांपासून दमदार प्रदर्शन करतोय. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी संघात जोरदार प्रदर्शन करुन त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलंय. आयपीएल स्पर्धेत सिराज रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या संघाकडून खेळतो. आयपीलमध्येही आपल्या खेळाने त्याने अनेकांना भुरळ घातलीये. रविवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ २१ […]

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]

सिडनी कसोटीला गालबोट; सिराजबद्दल घडलं असं काही
क्रीडा

सिडनी कसोटीला गालबोट; सिराजबद्दल घडलं असं काही

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यांची वक्तव्ये खूपच अपमानास्पद होती. जेव्हा सिराज सीमा रेषेवर फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे […]

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ
क्रीडा

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर राष्ट्रगीत सुरु होता भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद सिराजला रडू कोसळले. मोहम्मद सिराजच्या करिअरमधील हा दुसरा टेस्ट सामना आहे. गुरूवारी सामना सुरू होण्याअगोदर तो भरपूर इमोशनल झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ✊ #AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN — cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021 […]