पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश
बातमी मराठवाडा

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटुंबातील सुनिलकुमार धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमित कुमार यांचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका आहेत. नांदेड शहरातील विजयनगर भागात राहणारे दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात त्यांच्या पत्नी […]

युपीएससीत महाराष्ट्राचा डंका; नितिषा जगतापची २१व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात बाजी
देश बातमी

युपीएससीत महाराष्ट्राचा डंका; नितिषा जगतापची २१व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात बाजी

मुंबई : नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात १९९ वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर […]

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती
काम-धंदा

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंत्रालयातील कृषी आणि किसान मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अर्थ मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय आदी विभागात ही पदे भरली जाणार आहेत. युपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयातील महत्वाच्या पदांसाठी अर्ज करता […]

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही
देश बातमी

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे. मिळालेल्या […]