जबरदस्त ! चेंडू जडेजाच्या हातात अन् स्मिथ तंबूत; व्हिडिओ पाहाच
क्रीडा

जबरदस्त ! चेंडू जडेजाच्या हातात अन् स्मिथ तंबूत; व्हिडिओ पाहाच

सिडनी : स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते, पण दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. पण त्याने स्मिथला रन आऊट केल्याची जास्त चर्चा रंगली. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला […]

जडेजाचा खास विक्रम; धोनी-कोहलीच्या सोबत मिळालं स्थान
क्रीडा

जडेजाचा खास विक्रम; धोनी-कोहलीच्या सोबत मिळालं स्थान

मेलबर्न : मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना रविंद्र जडेजाचा ५०वा कसोटी सामना होता. जडेजानं ५० कसोटी सामने खेळतानाच एम. एस. धोनी आणि विराट कोहलीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. एकदिवसीय सामने, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा रविंद्र जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जडेजानं ट्विट करत आनंदही व्यक्त केला […]

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३
क्रीडा

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३

मेलबर्न : तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली आहे. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स हे धावपटीवर असून त्यांनी नाबाद […]

सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
क्रीडा

सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने जाडेजाने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाने धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. […]

भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून मालिकेतून भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केल्यानंतर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांची खेळी करुन टीम इंडियाला १६१ धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास रविंद्र जाडेजाने मदत केली होती. पहिल्या टी-२० सामन्यात […]