प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही
बातमी महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही

पुणे : बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो.” अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळ, वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे मात्र मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचा […]

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे
मनोरंजन

सावित्रीजोती’ मालिका सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जावे

मुंबई : महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. […]

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाविषयी मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेत एसईबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी देणार, असं शासनाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात […]

राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील शाळांमधी आता शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. […]

राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त

मुंबई : शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी असून १२ डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे. टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले […]