राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स
देश बातमी

राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स

नवी दिल्ली : अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून गोळा करण्यात आलेल्या देणगीतील एकूण चेक्सपैकी तब्बल १५ हजार ‘चेक बाउन्स’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बाउन्स झालेल्या चेक्सचे एकूण मूल्य २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. राममंदिर निर्माणासाठी जवळपास पाच हजार कोटींहून अधिक निधी देणगीस्वरुपात ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला प्राप्त झाला होता. मात्र त्यात देणगीस्वरुपात प्राप्त […]

वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक
देश बातमी

वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा निर्णय दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून लोक आपल्याला जमेल त्याप्रमाणे निधी देत असून आपलाही हातभार लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मंदिर उभारणीसाठी निधी देणाऱ्यांबाबत एक घटना समोर आली आहे. राम मंदिरासाठी देशभरातून निधी गोळा केला जात असून जेव्हा स्वयंसेवक […]

मोठी बातमी : राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल एवढ्या कोटी रुपयांचे दान
देश बातमी

मोठी बातमी : राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल एवढ्या कोटी रुपयांचे दान

अयोध्या : राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिरासाठी सतत दान येत असल्याचं सांगितलं. दान आलेली एकूण रक्कम जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. 1 लाख 50 हजार लोक धन संग्रह अभियानासाठी जोडले असल्याचंही त्यांनी सांगितलं. चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत […]

राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी
देश बातमी

राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जुना वाद आता संपला आहे. त्यामुळे आता देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल. मंदिराच्या उभारणीसाठी मी आणि माझ्या कुटुंबांनं एक छोटीशी देणगी दिली आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून निधी गोळा […]

ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष […]