बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा
क्रीडा

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरुने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. ४६ वर्षीय कॅटिच गेल्या यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अ‍ॅडम झम्पा, […]

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी
क्रीडा

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी

मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला. सामन्यात देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ […]

बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत
क्रीडा

बंगळुरुचा कोलकात्यावर दणदणीत विजय; ३८ धावांनी केलं पराभूत

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे झटपट फलंदाजी करण्याच्या नादात सलामीवीर शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ […]

हैद्राबादने गमावला हातातला सामना; बंगळुरुचा ६ धावांनी विजय
क्रीडा

हैद्राबादने गमावला हातातला सामना; बंगळुरुचा ६ धावांनी विजय

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरुने हैद्राबादवर 6 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादने हातात असलेला हा सामना गमावला. नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैद्राबादने बंगळुरूला 20 षटकात 8 बाद 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादला 20 षटकात 9 बाद 143 […]