खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. यावेळी १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणं चुकीचं ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती. याच धर्तीवर पुद्दुचेरीमध्ये प्रशासनाने एक मोठा निर्णय […]

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री देखील राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार […]

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल
राजकारण

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या […]

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही
देश बातमी

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे. मिळालेल्या […]

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी […]

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश
देश बातमी

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करा; यूजीसीचे शैक्षणिक संस्थांना आदेश

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक संस्थांना दिला आहे. मागील ९ महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द […]

पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय
पुणे बातमी

पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिका आणि खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. कोरोनाची […]