तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
राजकारण

तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरलं. विविध विषयांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर तुफान फटकेबाजी केली आणि त्यांना साथ दिली सुधीर मुनगंटीवार यांनी. वैधानिक विकास महामंडळावरुन ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी अडचणीत आणणाऱ्या मुनगंटीवार यांनी आज केलेल्या शायरीनं […]

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला
राजकारण

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : “राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी,” असा घणाघात विधानसभेचे […]

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख
बातमी महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सभागृहात मनसुख हिरेन आणि सचिन वझे प्रकरणी विरोधी पक्षाने आज आक्रमक भूमिका मांडली. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली. “खासदार मोहन डेलकर […]

मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या सचिन वझेंनी केली असावी; सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
राजकारण

मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या सचिन वझेंनी केली असावी; सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनी केली असावी, असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिरेन यांच्या पत्नीने केली आहे. अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर […]

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत
बातमी महाराष्ट्र

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग; प्रकरणाचे पडसाद विधानसभेत

मुंबई : कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, हे देखील वाईट कृत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने एसओपी लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली. […]