उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग
देश बातमी

उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग

उन्नाव : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी उन्नाव येथील बाबुराहा गावात घडली होती. यातील दोन मुलींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एका मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेने संपूर्ण देश पुन्हा हादरून गेला होता. आता याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. दोन मुलींच्या हत्येप्रकरणी,विनय कुमार […]

उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली
मनोरंजन

उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली

उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये आज पुन्हा तीन मुली शेतात अत्यवस्थ स्थिती आढळून आल्या. त्यातील दोघीजणी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मरण पावल्या तर एक जन अद्यापही गंभीर जखमी आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री स्वर भास्करने संताप व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणीच तिने केली आहे. ट्वीट करत तिने ही मागणी केली आहे. स्वराने ट्वीटमध्ये […]

उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू
बातमी

उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू

उत्तरप्रदेश : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. उन्नाव जिल्ह्यातील असोहा परिसरातील बाबुराहा गावाजवळ तीन मुली बुधवारी चिंताजनक स्थिती आढळल्या झाल्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर मुलींचा शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा […]

धक्कादायक ! इस्रोच्या शास्त्रज्ञाला जीवे मारण्याचा प्रयत्न; फेसबुक पोस्टमधून स्वतःच केला खुलासा
देश बातमी

धक्कादायक ! इस्रोच्या शास्त्रज्ञाला जीवे मारण्याचा प्रयत्न; फेसबुक पोस्टमधून स्वतःच केला खुलासा

अहमदाबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संशोधक आणि माजी संचालक तपन मिश्रा यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा केला आहे. एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी गेल्या दोन -तीन वर्षात त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टीची माहिती दिली आहे. २०१७ मध्ये तपन मिश्रा यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. असे असे त्यांनी आपल्या फेसबुकपोस्टमध्ये सांगितले आहे. तसेच, जानेवारी […]