शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबात राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यांवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी मंत्री उपस्थित होते. राज्यात पुढील वर्षी […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

नारायण राणे प्रकरणांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणांव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही, […]

खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही, म्हणत राज ठाकरेंनी पवारांना ललकारलं!
राजकारण

राज ठाकरेंचे शरद पवारांना दमदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण वाढला असा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर […]

भाजपमध्ये दुफळी; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांचा इशारा; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आज (ता. १६) कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवार यांचे खरमरीत प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. शरद पवार आज (ता. १६) एका पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांनी जोरदार टोला लगावत राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं […]

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण
राजकारण

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती देखील दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. शरद पवारांनी […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
राजकारण

देवेंद्र फडणवीस म्हणतात, शरद पवारांशी सहमत

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचे अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ […]

शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे
राजकारण

शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे

पुणे : माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे […]

शरद पवार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट
राजकारण

शरद पवार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळीदेखील उपस्थित होती. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

भीमा कोरेगाव प्रकरणात नोंदवला जाणार शरद पवारांचा जबाब

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरु होणार असून त्या प्रकरणी पवार आपला जबाब नोंदवणार आहेत. पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी भीमा कोरेगावबद्दल […]