वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

बिगर भाजप आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची भन्नाट प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या बैठकीला काँग्रेसची असलेली अनुपस्थिती देखील अनेकांना खटकली. त्यातून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. विशेषत: काँग्रेसला टाळून शरद पवार बिगर भाजप पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

भाजपविरोधात शरद पवारांचा मास्टरप्लॅन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं वृत्त आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. २३ जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट […]

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची सिल्व्हर ओकवर भेट; भेटीमागे दडलंय काय?
राजकारण

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची सिल्व्हर ओकवर भेट; भेटीमागे दडलंय काय?

मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून या भेटीमागे दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण […]

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?
राजकारण

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेंच्या घरीही फडणवीसांनी भेट दिली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान गाठले आहे. त्यामुळे एकामागोमाग होणाऱ्या या भेटीमागे नेमकी राजकीय गणितं काय आहेत? याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी […]

शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण
राजकारण

शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण

जळगांव : भाजपनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी जुने सहकारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी […]

फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज
राजकारण

फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; या विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(ता. ३१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
बातमी महाराष्ट्र

शरद पवार यांच्यावर २१ दिवसांत ३ शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मागील २१ दिवसांत ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २१ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. २१ दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया होती. पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता, त्यांच्या तोंडात एक अल्सर […]

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट
बातमी मुंबई

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता राज्याला हादरवून टाकणारा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला […]