मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
राजकारण

तुम्ही माझा वेळ घालवत आहात म्हणत शरद पवारांना संताप अनावर; पत्रकार परिषद मध्येच सोडून निघून गेले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. दरम्यान सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. राजनाथ सिंह यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी सवड साधला. यावेळी त्यांना पत्राबद्दल विचारण्यात आलं असता यावर भाष्य केलं.”ज्यांनी […]

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी
राजकारण

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यावर कॉंग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”शरद […]

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
राजकारण

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन आज दहाव्या दिवशीही सुरूच आहे. शाविवारी झालेली केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. अशातच ९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. […]

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…
राजकारण

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशाराही देखील शरद पवार यांनी मोदी […]

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट
राजकारण

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट

मुंबई : शिवसेनेची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन या तिघांनी भेट घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार यांनी सकाळी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक

पुणे : ” हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि जनतेच आभार मानतो.” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या […]

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण
राजकारण

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्यावर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पवार यांनी सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बोलताना […]