शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम
बातमी मुंबई

शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवासांपासून तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एक इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८ हजारांच्या पार गेला आहे. आज (ता. ०३) सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला […]

शेअर बाजारात तेजी; नव्या विक्रमाची नोंद
देश बातमी

शेअर बाजारात तेजी; नव्या विक्रमाची नोंद

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आली असून विक्रमी वाढ झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील […]

गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान
काम-धंदा

गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली : गौतम अदानी यांना मोठा झटकाबसला असून १.१ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची […]

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?
देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ […]