पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध
पुणे बातमी

पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध

पुणे : औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करावे यासाठी अनेक दिवस लढा सुरु होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी जोर धरत आहे. या नामांतराच्या वादात आता पुण्याचे देखील नाव बदलण्याची मागणी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्याचे नाव ‘जिजाऊ नगर’ करावे अशी मागणी केली आहे. तर संभाजी ब्रिगेडने पुण्याचे […]

महाराष्ट्रात ‘राज्य महिला आयोग अध्यक्षांची तात्काळ नियुक्ती करा
राजकारण

महाराष्ट्रात ‘राज्य महिला आयोग अध्यक्षांची तात्काळ नियुक्ती करा

पुणे : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, बलात्कार व इतर हिंसेच्या घटना घडत आहेत. महिला अत्याचार विरोधात आपल्या देशात 25 जानेवारी 1993 रोजी कायदा अस्तित्वात आला. सदर कायदा भारतीय संविधानाच्या चौकटीत महिलांचे संरक्षण व न्याय हक्कासाठी वापरला जातो. मात्र महाराष्ट्रात एक वर्षापासून राज्यात महिला आयोगाला महाराष्ट्र सरकारने ‘अध्यक्ष’ दिलेला नाही, ही अत्यंत गंभीर आणि खेदजनक बाब […]

तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या
कोरोना इम्पॅक्ट

तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या

महाराष्ट्रात जर ‘कोरोना’ रूग्ण संख्या परत ‘वाढत’ असेल तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून सरकार लॉकडाऊन लावणार असेल आणि जनता भयभीत होणार असेल तर… आम्हाला जिवंत राहण्यासाठी ‘केंद्र व राज्य सरकार’ने जनतेला तात्काळ सरसकट ‘कोविशिल्ड लस’ दिली पाहिजे. वर्षभरात खुप वाईट दिवस पाहिले. शेतकरी, कष्टकरी, कामगार उध्वस्त झाले. सर्व सामान्य माणसाला परत देशोधडीला लावू […]

संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीच्या वादाचा किडा…
राजकारण

संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीच्या वादाचा किडा…

पुणे : शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कार्यक्रम मुंबईत घेतला. सर्वपक्षीय नेत्यांसह हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात धर्मांध भाषण करणं जातीय तेढ निर्माण करणं यापेक्षा वेगळं काही केलेलं नव्हतं. तरीही पक्षीय राजकारण जोपासण्यासाठी त्यांच्या कार्याचा उदो-उदो होतो. महापुरुषांच्या यादीत त्यांचा समावेश होण्याचं काही कारण नाही तरीही […]

अनाधिकृत पडळकर यांचा उद्घाटन स्टंट…! : संभाजी ब्रिगेड
राजकारण

अनाधिकृत पडळकर यांचा उद्घाटन स्टंट…! : संभाजी ब्रिगेड

पुणे : राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्यासाठी संघर्ष केला आहे. त्या लढल्या, समाजहिताचे काम करत राहिल्या… अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात त्यांनी कडाडून विरोध केला. शिंदे-होळकर घराण्याचा नाव मोठ करत राहिल्या, म्हणून इतिहास त्यांच्या कर्तृत्वाची आजही प्रामुख्याने नोंद घेऊन साक्ष देत आहे. हा इतिहास आहे. कोणत्याही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजविण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. […]

एडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार: संभाजी ब्रिगेड
बातमी महाराष्ट्र

एडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार: संभाजी ब्रिगेड

पुणे : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा व ओबीसी मध्ये आरक्षण द्याव हीच संभाजी ब्रिगेड ची भुमीका आहे. हे सरकार मराठा समाजाची फसवणूक करतेय. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाद्याक्ष ॲड मनाेज आखरे केला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय […]

संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे बातमी

संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेने देखील या बंदला समर्थन दिले आहे.केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, शेतीमालास हमीभाव जाहीर करावा.या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ०७ डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी […]