हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…
मनोरंजन

हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकेच तो त्याच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत असतो. सलमान खान आजही अविवाहित आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्रींशी त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. […]

सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी
मनोरंजन

सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच या जोडीनं ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरवला होता. आता ही जोडी टायगर-3 या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. टायगर-3 हा सलमान […]

सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज
मनोरंजन

सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज

मुंबई : मराठीमधील हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक येत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सलमान खान चित्रपटात मूख्य भूमिकेत असून चित्रपटाची निर्मीतीही सलमान खाननेच केली आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल […]

सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच
मनोरंजन

सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच

मुंबई : अभिनेता सलमान खानची वहिनी म्हणजेच अभिनेता दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड इटालियन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिआनीने खास बिकनीमध्ये फोटोशूट केले आहे. आपल्या ग्लॅमरस लूक आणि दिलखेच अदांमुळे बी टाऊनमध्ये ती सर्वांची मनं जिंकतेय. तिने नुकताच एक सुपर हिट म्यूझिक व्हिडीओ केला होता. रुप तेरा मस्तानाच्या रिमेकमध्ये जॉर्जिया एंड्रिआनीने देसी ठुमके लगावले होते. आता […]