सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच
मनोरंजन

सलमान खानच्या होणाऱ्या वहिनीचे हॉट बिकनी फोटोशूट; एकदा पाहाच

मुंबई : अभिनेता सलमान खानची वहिनी म्हणजेच अभिनेता दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड इटालियन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिआनीने खास बिकनीमध्ये फोटोशूट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या ग्लॅमरस लूक आणि दिलखेच अदांमुळे बी टाऊनमध्ये ती सर्वांची मनं जिंकतेय. तिने नुकताच एक सुपर हिट म्यूझिक व्हिडीओ केला होता. रुप तेरा मस्तानाच्या रिमेकमध्ये जॉर्जिया एंड्रिआनीने देसी ठुमके लगावले होते.

आता जॉर्जियाचे बिकनीतील ग्लॅमरस लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. जॉर्जिया एंड्रिआनी नेहमी फॅशनेबल पोस्टमुळे सर्व चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या ती दुबई बीचवर आराम करताना दिसतेय. दुबईच्या समुद्री तटांवर सुंदर बिकनीत ती दिसतेय. प्रिंटेड बिकनीमध्ये तिने ७ फोटोंचे फोटोशूट शेअर केलंय.

जॉर्जिया मीका सिंगच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. किशोर कुमार यांचं हे गाणं असून मिका सिंगसोबत तिने काम केलंय. जॉर्जियाचा आगामी सिनेमा ‘वेल कम टू बजरंगपूर’ची शूटींग लवकरच सुरु होणार आहे.