पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावरून तसेच मागील काही वक्तव्यांवरून पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व […]

तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
राजकारण

तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरलं. विविध विषयांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर तुफान फटकेबाजी केली आणि त्यांना साथ दिली सुधीर मुनगंटीवार यांनी. वैधानिक विकास महामंडळावरुन ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी अडचणीत आणणाऱ्या मुनगंटीवार यांनी आज केलेल्या शायरीनं […]

मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला
राजकारण

मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी सरकारच्या धोरणांवर तोंडसुख घेतलं. त्यापैकी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून आगपाखड केली. मात्र, यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण […]

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई : राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना […]

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 
राजकारण

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 

मुंबई : ”मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता […]

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर
राजकारण

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली होती. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावल्यानंतर अजित पवार यांनीदेखील मला पडून दाखवा, असे म्हणत त्यांचे आव्हान स्वीकारले. त्याचे झाले असे की, पुरवणी […]