शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने […]

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक
राजकारण

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय […]

हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

वर्धा : हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने 3 फेब्रुवारी 2020 रोजी तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण ४० टक्के भाजली. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. तथापि, […]

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल
राजकारण

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल

नवी मुंबई : ”मराठा समाजातील मुलाचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा.” अशी विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयावरून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च […]

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]