एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
राजकारण

एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्पोटक प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खलबत रंगली आहेत. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती. या भेटीनंतर गृहमंत्री देशमुखांनी माध्यमांशी संवाद […]

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त
बातमी महाराष्ट्र

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सचिन वझे यांच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयए’ने सचिन वझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. वझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात […]

एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन
बातमी मुंबई

एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार काही दिवसांपूर्वी आढळून आली होती. या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय तपासा यंत्रणा (एनआयए)कोठडी सुनावली आहे. एनयाएच्या या कारवाईनंतर आता सचिन वझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ […]

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
देश बातमी

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण: घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून नुकताच तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. […]