‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल :  देवेंद्र फडणवीस
बातमी मुंबई

‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गेट वे ऑफ इंडिया येथे […]

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बातमी मुंबई

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत […]

भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी
ब्लॉग

भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी

आमच्या हैदराबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने भटक्या कुत्र्यांशी आणि त्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांशी संबंधित टोकाच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येत आहेत. त्याबाबतीत काही गोष्टी विचार करण्यायोग्य आहेत 1) कुत्रा हे मानवाने पाळलेले कदाचित सर्वात पहिलं जनावर आहे. त्यामुळे कुत्र्याचे माणसावर आणि माणसाचे कुत्र्यावर प्रेम असणे हे इतिहासाला आणि सभ्यतेच्या विकासाला धरून आहे. त्यामुळे कुणी श्वानप्रेमी असण्यात काही […]

आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या
देश बातमी

आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या

यावर्षीच्या IPL 2023 च्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा द्वारे ऑनलाइन केले जात आहे. याचा अर्थ, Jio वापरकर्ते IPL सामने सबस्क्रिप्शनशिवाय पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. परंतु, आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार आहे. एका सामन्यासाठी खर्च करावे लागणार २८ रुपये इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आयपीएलचा कोणताही सामना ३ तास पर्यंत चालतो. […]

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
बातमी मुंबई

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

मुंबई,  : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक […]

धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरवात ; मोठी अपडेट समोर
राजकारण

धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरवात ; मोठी अपडेट समोर

निवडणूक आयोगाने शुक्रवारी धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. धनुष्य चिन्ह आणि शिवसेना हे शिंदे गटाला दिलेले पक्षाचे नाव आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव होताच आता मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची योजना रखडली असून, शिंदे गट आणि भाजपमधील उदात्त […]

महादेव जाधव यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे पीएचडी प्रदान
पुणे

महादेव जाधव यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे पीएचडी प्रदान

पुणे : सेफ किड्स फाऊंडेशन येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणारे महादेव धोंडीराम जाधव यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली येथून समाज कार्य या विषयात पी. एच. डी. प्राप्त केली. त्यांनी “अव्हेइलीबिलीटी अँड एक्सेसिबिलीटी ऑफ शेल्टर्स फॉर अर्बन हाऊसलेस-अ स्टडी ऑफ सिलेक्टेड शेल्टर्स इन मेजर सिटीज ऑफ इंडिया” या विषयावर प्रबंध सादर […]

महाविकास आघाडीला धक्का? ठाकरे गट यांच्या मित्रपक्ष असलेल्या वंचितचा राहुल कलाटे यांना चिंचवडमध्ये पाठिंबा
राजकारण

महाविकास आघाडीला धक्का? ठाकरे गट यांच्या मित्रपक्ष असलेल्या वंचितचा राहुल कलाटे यांना चिंचवडमध्ये पाठिंबा

पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी अधिक होणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक रिमोट कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहे. यानंतर वंचितने कलाटे यांनी परिपत्रक […]

राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र
महाराष्ट्र

राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र

मुंबई (प्रतिनिधी) : तेवीस राज्यांत, १८ हजार पत्रकाराचे जाळे विणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र राज्यातील सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एका लिंकवर सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्य नोंदणी केल्यावर ई-मेल आयडीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्यत्व प्रमाणपत्र त्वरित मिळणार आहे. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यातल्या सर्व पत्रकारांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे सदस्य व्हा? […]

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना
बातमी मुंबई

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना

मुंबई, : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]