आमिरचा लाल सिंग चड्ढा या दिवशी होणार प्रदर्शित
मनोरंजन

आमिरचा लाल सिंग चड्ढा या दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत करीनाने चित्रपट प्रदर्शनाची तारिख सांगितली आहे. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. करोनाकाळामुळे झालेल्या या सगळ्या गोष्टीला […]

मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन
मनोरंजन

मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली… या जाहिरातीतील अलार्म काका म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. आबा म्हणून […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

अटकेचा इशारा मिळताच अखेर कंगना न्यायालयात हजर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने दिल्यानंतर कंगना सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. कंगना गेल्या काही […]

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात
मनोरंजन

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात

चेन्नई : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. हैद्राबादच्या केबल ब्रीजवर झालेल्या अपघातात हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेज आपली स्पोर्ट्स बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचा अपघाता झाला. सध्या तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. अभिनेता […]

सलमानच्या अंतिममधील विघ्नहर्ता गाणं प्रदर्शित; एकदा व्हिडिओ पाहाच
मनोरंजन

सलमानच्या अंतिममधील विघ्नहर्ता गाणं प्रदर्शित; एकदा व्हिडिओ पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अंतिम: द फाइनल ट्रुथ चित्रपटातील विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित झालं आहे. काल या गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला. त्यानंतर आज लगेच गणेशोत्सवाचे औचित्य साधतं विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. Bappa aa rahe hain #VighnahartaSong out tomorrow#AayushSharma @manjrekarmahesh @SKFilmsOfficial @ZeeMusicCompany #HiteshModak @vaibhavjoshee @mudassarkhan1 @AjayAtulOnline @chinni_prakash pic.twitter.com/ZWKPdjbEr4 — Salman […]

अक्षयने पुन्हा वाढवलं मानधन; रक्कम ऐकून व्हाल चकित !
मनोरंजन

अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, ती माझं सर्वस्व होती आणि […]

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच
मनोरंजन

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; एकदा पाहाच

मुंबई : ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी ऋषी कपूर यांना त्यांच्या एका अर्धवट राहिलेल्या चित्रपटात पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ४ सप्टेंबर रोजी शर्माजी नमकीन या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. ऋषी कपूर यांची कन्या रिधिमा हिने या खास चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवरून प्रदर्शित […]

अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल
मनोरंजन

अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल

मुंबई : अभिनेत्री सायरा बानूची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी म्हणून सायरा बानू यांनी त्यांना अखेरपर्यंत खंबीरपणे साथ दिली. नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं. आता सायरा बानू यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. सायरा बानू यांना गेल्या तीन […]

रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत यांच्या रहस्यमय ‘भंवर जिंदगी’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात स्त्रीया मानसिक तसेच शारीरिक समस्यांना कशा सामोरे जातात. त्यांच्यावर कोणती परिस्थिती उद्भवते. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी हे एक उत्तम कथानक आहे. तसेच, या सिनेमात बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत विशेष भूमिकेत […]

तालिबानच्या गोळीबारात अभिनेत्रीचे ४ नातेवाईक ठार
मनोरंजन

तालिबानच्या गोळीबारात अभिनेत्रीचे ४ नातेवाईक ठार

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पाकिस्तानी-अफगाण वंशाची अभिनेत्री मलिशा हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात काही नातेवाईकांना गमावले असल्याचे सांगितले आहे. My family & I in #Mumbai are going thru a very bad time. We lost […]