बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला
बातमी मुंबई

बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला

मुंबई : शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांचा बॅनरवरील फोटो पाहून त्यांचा १८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला भाऊ त्यांना सापडला आहे. सुषमा अंधारे यांनी आपला भाऊ सापडल्याची भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट खालील प्रमाणे तुमच्या दृष्टीने सगळ्यात वाईट आणी जीवघेणं काय असेल..? मला वाटतं कुणीतरी येण्याची वाट बघणं… त्याच्या वाटेकडे […]

एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध
बातमी मुंबई

एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १८ जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही […]

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना
बातमी मुंबई

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना

मुंबई, : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आज सायं 7.30 वा उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांची मुलाखत
बातमी मुंबई

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आज सायं 7.30 वा उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR राज्याने नेहमीच नाविन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी […]

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार
बातमी मुंबई

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची माहिती […]

ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर
बातमी मुंबई

ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असे महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका दिमाखदार […]

दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन
बातमी मुंबई

दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन

दैनिक वृत्तरत्न सम्राट पेपरच्या माध्यमातून फुले,शाहु,आंबेडकर यांची चळवळ घराघरात पोहचविणारे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सडेतोड पत्रकार, विद्वान संपादक, बहुजन चळवळीचा मार्गदर्शक हरपला अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. दिवंगत बबन कांबळे यांनी यापूर्वी दैनिक नवाकाळ मध्ये वरिष्ठ संपादक या पदावर काम पाहिले होते. […]

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार
बातमी मुंबई

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार

मुंबई,  :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. […]

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या डिजिटल विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड
बातमी मुंबई

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या डिजिटल विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड

मुंबई (प्रतिनिधी) : देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत
बातमी मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे. जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट – 276 रुग्णांना 1 कोटी 40 […]