मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले……. गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती […]

ITR Filing Deadline: करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, करा घाई नाहीतर कारवाई
बातमी महाराष्ट्र

ITR Filing Deadline: करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, करा घाई नाहीतर कारवाई

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर (इन्कम टॅक्स) रिटर्न दाखल करण्यासाठी आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मागील आर्थिक वर्षाचे आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख निश्चित केली असून जर तुम्ही जर करदाते असाल आणि अजून तुमचा रिटर्न भरला नसेल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच हे काम पूर्ण […]

उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी महाराष्ट्र

उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, […]

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
बातमी मुंबई

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 15: महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी […]

घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा
बातमी मुंबई

घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा

मुंबई, दि. ७ : परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सेवेमार्फत अर्ज केल्यास, आहे त्या ठिकाणाहून किंवा घरबसल्या कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी शिकावू परवाना (लायसन्स) काढण्यापासून […]

वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव, तर MTHL ला भाजपच्या दिग्गजाचं, शिंदे-फडणवीसांचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव, तर MTHL ला भाजपच्या दिग्गजाचं, शिंदे-फडणवीसांचा निर्णय

मुंबई : वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव दिलं जाईल. याचप्रमाणे राज्यात तब्बल सातशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद […]

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, ताजा हवामान अंदाज
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, ताजा हवामान अंदाज

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करत आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या […]

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा
बातमी मुंबई

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पुकारलेलं बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदे हे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. काल म्हणजे २० जूनला ठाकरे गटाकडून जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. […]

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन  
बातमी मुंबई

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन  

मुंबई, दि.०९ : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत […]

शरद पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
विदर्भ

शरद पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सौरभने आपण भाजप कार्यकर्ते असल्याचा उल्लेख ट्विटरवरील बायोमध्ये केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खासदार शरद पवार यांच्याविरोधात […]