पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे बातमी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत […]

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन
बातमी विदेश

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन

बीजिंग : भारत आणि अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्शभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ”आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या […]

दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली
देश बातमी

दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत कायदे मंजूर केल्यपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले. दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सूचवलेल्या पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन […]

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न
देश बातमी

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; लस निर्मीती आणि उत्पादन प्रक्रीयेचा घेतला आढावा
पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; लस निर्मीती आणि उत्पादन प्रक्रीयेचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींना सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. अदर पूनावाला […]

संजय राऊत, कंगनाला न्यायालयाची समज, म्हटले…
देश

संजय राऊत, कंगनाला न्यायालयाची समज, म्हटले…

मुंबई- शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील मतभेद न्यायालयात पोहोचले आहे. त्यावरून न्यायलायने कंगनाच्या बाजूने कौल देत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना समज दिली आहे. कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर […]