shivsena symbol Crisis : सुप्रीम कोर्टाने दिली शिंदे गटाला नोटीस, तसेच स्थगिती देण्यास दिला नकार
राजकारण

shivsena symbol Crisis : सुप्रीम कोर्टाने दिली शिंदे गटाला नोटीस, तसेच स्थगिती देण्यास दिला नकार

shivsena symbol Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह बहाल केल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. यावेळी न्यायालयाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने 2 आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाला 2 आठवड्यांत व्हीप जारी न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने या निर्णयावर ठाम राहण्यास नकार दिला. या प्रकरणी 1 आठवड्यात सुनावणी होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह बहाल केल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिव सेना नाव आणि पक्ष चिन्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज जोरदार सुनावणी झाली. शिवसेनेचे कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर नीरज कौल यांनी शिंदे गटाकडून युक्तिवाद आहेत.

यावेळी न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. यावेळी न्यायालयाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने 2 आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाला 2 आठवड्यांत व्हीप जारी न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने या निर्णयावर ठाम राहण्यास नकार दिला. या प्रकरणी 1 आठवड्यात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने शिंदे आणि ठाकरे यांना नोटीस बजावून 2 आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.