पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल डीझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. असे असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. इंधनावरील दरवाढ पाहता […]

मोठी बातमी ! मंत्र्याच्या गाडीवर बॉम्ब अटॅक
देश बातमी

मोठी बातमी ! मंत्र्याच्या गाडीवर बॉम्ब अटॅक

कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री झाकिर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर बॉम्ब फेकला असून हल्ल्यात झाकिर हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुशिर्दाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. झाकिर हुसैन हे कामगार राज्यमंत्री आहेत. कोलकात्यात तृणमुल काँग्रेसची बैठक होती आणि […]

ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका
राजकारण

ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका

पश्चिम बंगाल : बंगालमधील वातावरणाला आता बदलावं लागेल, ममता बॅनर्जी देवांचीही वाटणी करू इच्छित आहे. त्यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली आहे, अशा शब्दात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावर तापलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बनर्जींना मोठा धक्का; खासदाराचा थेट राज्यसभेतच राजीनामा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान राजीनामा दिल्याने सर्वांसाठी हा मोठा धक्का होता. अशा प्रकारे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिनेश त्रिवेदी येत्या एक-दोन दिवसांत […]

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
राजकारण

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि […]

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची युती; १९३ जागांचा झाला निर्णय
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची युती; १९३ जागांचा झाला निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी डावे पक्ष आणि काँग्रेसची युती जवळपास निश्चित आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पार पडली. आतापर्यंत १९३ जागांवर दोन्ही पक्षांची वाटाघाटी झाली असल्याची माहिती काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यानी दिली आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार, काँग्रेस ९२ जागांवर निवडणूक लढवणार […]

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…
राजकारण

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…

तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन; तृणमूलच्या खासदाराचे आव्हान नवी दिल्ली : ‘माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन,” असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

ममता बॅनर्जींना आणखी एक झटका; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नंदीग्रामनंतर बंगालमधील बहुचर्चित सिंगुरचे तृणमूल काँग्रेसचे आमदार रवींद्र नाथ भट्टाचार्य यांचे […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

संजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींना झटका; आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एकामागोमाग हादरे बसताना दिसत आहेत. अनेकांनी याआधीच पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली असताना, क्रीडामंत्री व माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मंत्रीपदाचा जरी राजीनामा दिला असला, तरी ते अद्याप टीएमसीचेच […]