अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

अक्षय कुमारला मातृशोक; आई काळाच्या पडद्याआड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, ती माझं सर्वस्व होती आणि […]

अक्षयच्या लक्ष्मीचा टीव्ही विश्वात अनोखा विक्रम
मनोरंजन

अक्षयच्या लक्ष्मीचा टीव्ही विश्वात अनोखा विक्रम

मुंबई : काही महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता या चित्रपटाने टीव्हीवर नवा विक्रम केला आहे. २१ मार्च रोजी ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजीन प्रिमिअर पार पडला. त्यावेळी चित्रपटाला संपूर्ण भारतात ६३ मिलियन व्ह्यूअर्स मिळाले […]

तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण
मनोरंजन

तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण

बॉलीवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकमेकांशी लग्न करतात आणि काही वर्षांनी घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे होतात. अशा अनेक जोड्या आपण पाहत आहोत. मात्र सिनेसृष्टीत अशाही जोड्या आहेत जे लग्नानंतर आजही कित्येक वर्षे आनंदाने संसार करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल […]

राम सेतूमध्ये अक्षयसोबत दिसणार आणखी या दोन अभिनेत्री?
मनोरंजन

राम सेतूमध्ये अक्षयसोबत दिसणार आणखी या दोन अभिनेत्री?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार राम सेतू चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटात आणखी दोन अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या […]

अक्षय कुमार राजकीय पक्षात प्रवेश करणार? स्वतःच दिले स्पष्टीकरण
मनोरंजन

अक्षय कुमार राजकीय पक्षात प्रवेश करणार? स्वतःच दिले स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता कुमार म्हणजेच अक्षय कुमार रविवारी कोलकातामध्ये राजकील रॅलीचा भाग होणार अशी चर्चा सुरू होती. यावरून तो राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. यावर अक्षयने आता स्पष्टीकरण दिले आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकातामधील राजकीय रॅलीत माझ्या उपस्थितीबद्दल अफवा पसरवल्या गेल्या याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी सध्या मुंबईत शुटिंगमध्ये व्यस्त आहे, […]

गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज
देश बातमी

गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय कलांकारांच्या विरोधात हिंदी कलाकारांनी थेट भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. अजय देवगन, अक्षय कुमार, कंगना रनौत, सुनील शेट्टी, करण जौहर आणि एकता कपूर सारख्या हिंदी कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या विरोधात परिणामी शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. या हिंदी कलाकारांनी ग्लोबल कलाकारांवर आरोप करत त्यांची […]

अक्षय कुमारच्या बच्चन पांडेमध्ये हा कलाकार साकारणार खलनायकाची भूमिका
मनोरंजन

अक्षय कुमारच्या बच्चन पांडेमध्ये हा कलाकार साकारणार खलनायकाची भूमिका

मुंबई : अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटामध्ये एका नव्या कलाकाराची एंट्री झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बच्चन पांडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे सांगितले आहे. अभिमन्यू सिंग बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारणार […]

अक्षयच्या बच्चन पांडेचा लूक व्हायरल; चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर
मनोरंजन

अक्षयच्या बच्चन पांडेचा लूक व्हायरल; चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर

मुंबई : आता अक्षय कुमारचा बच्चन पांडे चित्रपटातील लूक समोर आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बच्चन पांडेमधील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अक्षयच्या गळ्यात सोन्याची चेन, डोक्याला रूमाल, कानात बाली आहे. त्याचा एक लूक पुरेसा आहे. […]

अक्षयने पुन्हा वाढवलं मानधन; रक्कम ऐकून व्हाल चकित !
मनोरंजन

अक्षयने पुन्हा वाढवलं मानधन; रक्कम ऐकून व्हाल चकित !

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या मानधनाची रक्कम पुन्हा वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या मानधनाची रक्कम ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे, अक्षय त्याचा खास […]