अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद
बातमी मुंबई

अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद

मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्सनां रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्स बंद होण्यास सुरवात झाली आहे. अधिकतर मोठ मोठे मॉल्स अवघे दोन दिवस सुरू होते, मात्र मंगळवारी पुन्हा मॉल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मॉल्स मालकांच्या नाकी […]

ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्याप्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं […]

असे असतील अनलॉकचे नवीन नियम; तुमचा जिल्हा कोणत्या गटात?
बातमी महाराष्ट्र

असे असतील अनलॉकचे नवीन नियम; तुमचा जिल्हा कोणत्या गटात?

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होताना दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढले. त्यानुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहे. ७ जूनपासून अनलॉक करण्यात येणार आहे. या आदेशानुसार अनलॉकसाठी पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून अनलॉकचे पाच […]

मध्यरात्री निघाले आदेश; अनलॉकचा मिटला गोंधळ, असे आहेत नवीन नियम
बातमी महाराष्ट्र

मध्यरात्री निघाले आदेश; अनलॉकचा मिटला गोंधळ, असे आहेत नवीन नियम

मुंबई : राज्यात चालू असलेला अनलॉकचा गोंधळ संपला असून मध्यरात्री राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन […]

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाहीच; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाहीच; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉकबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारनेच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही […]

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होण्याची शक्यता; पाहा कसे हटणार लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होण्याची शक्यता; पाहा कसे हटणार लॉकडाऊन

पुणे : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्यात येण्याची शक्याता आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेऊन आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून टप्पे बदलण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनलॉकचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. किती टप्प्यांचा समावेश.. पहिल्या टप्प्यात 18 […]

पुणेकरांसाठी खूशखबर ! उद्यापासून ७ ते २ सर्व दुकाने सुरु राहणार
पुणे बातमी

पुणेकरांसाठी खूशखबर ! उद्यापासून ७ ते २ सर्व दुकाने सुरु राहणार

पुणे : राज्यातील कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असून त्या पार्श्वभूमीवर निर्बंधासंबंधी राज्याने ज्या त्या स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यानंतर पुणे महापालिकेने उद्यापासून दुकाने सकाळी ७ ते २ चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. […]

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला; अशी आहे नवी नियमावली!
बातमी महाराष्ट्र

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला; अशी आहे नवी नियमावली!

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा ३१मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 15 मेपर्यंत असणारे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात […]