मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
राजकारण

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले […]

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण
राजकारण

दिल्लीत पवार शहा यांची भेट; महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती देखील दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. शरद पवारांनी […]

अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन
राजकारण

अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान 26 जुलै रोजी सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ”शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित […]

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….
राजकारण

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….

सिंधुदुर्ग : ”कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात,” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे […]

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा
राजकारण

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. दरम्यान, राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या […]

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला
राजकारण

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला

पुणे : “नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही”, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे, […]

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा
राजकारण

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश […]

अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…
राजकारण

अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…

पश्चिम बंगाल : ”आजवर मी अनेक रोड शो केले आहेत. पण असा रोड शो मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही.” असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या रोडशोबाबत काढले आहे. गृहमंत्री अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज बंगालच्या रस्त्यांवर मेगा रोड शो करत शक्ती प्रदर्शन करताना दिसतआहेत. कोविडचं संकट असतानाही शहा यांच्या […]

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं
राजकारण

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो, २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही, असे म्हणत तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून […]